कणकवलीत होणार सबका मालिक एक है महानाट्य

सबका मालिक एक है हे महानाट्य कणकवलीत आयोजीत

0

कणकवली : सबका मालिक एक है हे महानाट्य कणकवलीत आयोजीत करण्यात आले आहे. साई बाबा यांचे जीवन कार्य सांगणार हे महानाट्य असल्याची माहिती संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या महानाट्यामध्ये 250 च्या आसपास कलाकार काम करणार आहेत. कोकणातल्या कलाकारांना यामध्ये संधी दिली असून धार्मीक, सामाजिक बांधिलकी याचे या महानाट्यातून प्रबोधन होणार असल्याची माहिती पारकर यांनी दिली.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here