डहाणूत सापडला भला मोठा अजगर

0

पालघर – योगेश चांदेकर

पालघर- डहाणू तालुक्यातील जामशेत येथील रहिवाशी जयराम खरड़ यांच्या घराच्या बाजूला असलेल्या शेतात रात्रीच्या सुमारास भला मोठा अजगर पाहताच याबाबतची माहिती वाइल्ड लाइफ कंजर्वेशन (W.C.A.W.A) या प्राणीमित्र संस्थेचे सदस्य सर्पमित्र सागर पटेल,गणेश शीनवार,भावेश काकड़, यांना दिल्या नंतर त्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन 16 फुट व 20 किलो वजनाचा भला मोठा अजगर मोठ्या शिताफिने पकडून डहाणू वनविभागाच्या ताब्यात दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here