सहकारी नागरी बँकांना एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्यास मंजूरी

0

मुंबई : शासनाने नागरी सहकारी बँकाना एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्यास दिनांक 15 नोव्हेंबर 2017 च्या शासन निर्णयान्वये मंजूरी दिली आहे. या योजनेचा अधिकाधिक कर्जदारांनी तसेच बँकेकडील एन.पी.ए. कमी होण्याच्या दृष्टीने बँकानी लाभ घ्यावा, अशा सूचना सहकार आयुक्तालयामार्फत देण्यात आल्या आहेत. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 201711151600440302 असा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here