मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हेलिकॉप्टरचा सुदैवाने अपघात टळला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हेलिकॉप्टर लॅंड करताना अडथळा आल्याने लॅंडिंग थांबवले

0

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांचे हेलिकॉप्टर लॅंड करताना अडथळा आल्याने लॅंडिंग थांबवले. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर  भाईंदरमध्ये  लॅंड करण्यात येत होते. त्यावेळी केबल आडवी आल्याने पुन्हा हेलिकॉप्टर वरती घेतलं गेलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांचा हेलिकॉप्टरचा अपघात टळला. भाईंदरमध्ये विविध विकास कामांच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आले होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here