मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पोलीसांना भेट…

0

नुकत्याच जाहीर झालेल्या वेतन वाढीत पोलिसांना आता भत्ता वाढ जाहीर केली असून यात पोलीस शिपाई आणि पोलीस नाईक यांना आता 700 रूपयांऐवजी मिळणार 1350 रूपये भत्ता तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस उपनिरिक्षक आणि फोटोग्राफर यांना आता 840 रूपयांऐवजी मिळणार 1500 रूपये भत्ता मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले २०११ नंतर सहा वर्षानंतर हि वाढ केली गेली असून दिवाळी नांतर हि भेट मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here