महाराष्ट्र सेनेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर

0

राजू म्हस्के

       औरंगाबाद – दिनांक 6 डिसें बुधवार रोजी महाराष्ट्र सेनेच्या  वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबीर दत्ताजी भाले रक्तपेढी येथे आयोजीत करण्यात आला होता. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पूष्पहार अर्पण करुण अभिवादन करण्यात आले. या  कार्यक्रमाचे उदघाटन बालरोग तज्ञ डॉ.मंदार देशपांडे तर अध्यक्षस्थानी पक्ष प्रमुख राजुभाई साबळे होते. या वेळी 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले. तसेच शेख रब्बानीभाई प्रिति ताई दुबे अय्यूबभाई पटेल मंगला पंदिकर मलिकाबाजी मनिषा बेलकर पंडित राठोड सलीम रजा शेख अख्तर उज्वला टाकळकर सय्यद अक्रम अनुराग इंगोले मुकेश मकासरे नंदकुमार अंबोरे विजय साबळे रवि बनसोडे रिना वाकळे वर्षा वर्धे आशा संकपाल सरोज कांबळे उषा मिश्रा राजपुत ताई अर्चना दुबे जोत्सना मिश्रा आंनद तायडे यांची उपस्थिति होती.या कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्धि प्रमुख पंडित हिवाळे शहर उपाध्यक्ष राजकुमार अमोलीक शहर कार्याध्यक्ष राजु भिंगारदेव यांनी केले होते.

        कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निलेश धस सतिष खिल्लारे शीलवान गायकवाड प्रवीण ढगे अजीमभाई लहु राठोड बादशाह खान रफीकभाई दिपक खोतकर आनंद बर्फे विजय आडबल्ले मनोहर नंद शिवाजी वाठोरे ऋषिकेश मोरे आदिनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अय्यूबभाई पटेल तर आभार राजु भिंगारदेव यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here