शेतकऱ्यांचे कवडी चे ही ज्ञान नसणाऱ्या फुंडकरांना सत्तेची मस्ती….बच्चू कडू

0

सर्व भंगार मध्ये जमा झालेले नेते एकत्र येऊन सुकानु समिति स्थापन केल्याचे वक्तव्य कृषि मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी बुलढाणा मध्ये केले  त्यावर आज बच्चू कडू यांनी सड़ेतोड़ उत्तर दिले आहे

शेतकऱ्यांचे कवडी चे ही ज्ञान नसणाऱ्या फुंडकरांना सत्तेची मस्ती आली आहे सुकानु समितिला भंगार आणि देशद्रोही म्हणनाऱ्या फुंडकरांनी हिम्मत असेल खरे मर्द असाल तर राजीनामा देऊन मैदानात यावे आणि दोघेही जाऊ सीमेवर देशभक्ति दाखवायला आणि मोदी च्या भाषणावर निवडून आलेले, कमळ सोडून लढ़ा समजेल कोण भंगार आहे ते अशा शब्दात बच्चू कडू यांनी कृषि मत्र्यांना सड़ेतोड़ उत्तर दिले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here