अग्नी 5 या क्षेपणास्त्रची यशस्वी चाचणी

अग्नी 5 या क्षेपणास्त्र चाचणी यशस्वी

0

श्रीहरीकोटा : सर्वात दूरचं टारगेट भेदणाऱ्या अग्नी 5 या क्षेपणास्त्रची यशस्वी चाचणी पार पडली.  ओदिशातील अब्दुल कलाम बेटावर ही चाचणी घेण्यात आली. अग्नी 5 मिसाईलची क्षमता तब्बल 5 हजार किमीपेक्षा जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे अणूबॉम्ब किंवा इतर हत्यारांची वाहन क्षमता या मिसाईलमध्ये आहे. या क्षेपनात्राच्या टप्प्यात चीनसुध्दा येत आहे. याशिवाय अग्नी ५ या क्षेपणास्त्रामुळे साडेपाच हजार किलोमीटरपेक्षा अधिक मारा करण्याची क्षमतेची क्षेपणास्त्रे बाळगणाऱ्या मोजक्या देशात भारताचा समावेश होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here