दारात बसून किंवा लटकून प्रवास करणारावर कारवाई होणार

0

 

राजू म्हस्के

औरंगाबाद रेल्वे स्टेशन सह इतर रेल्वे स्टेशन येथे दरवाजात बसून रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवासी यांच्या वर मोठी कारवाई होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून मिळाली आहे.मागील काही वर्षात पैसेंजर एक्सप्रेस मेल सुपरफास्ट सारख्या धावत्या रेल्वेत प्रवासी दरवाजात बसून प्रवास करतात यातून तोल जावुन पडून जखमी होतात तर काहिनी जीव गमवाला आहे
अश्या घटना रोखण्यासाठी रेल्वे प्रशासन कडून रेल्वे पोलीस रेल्वे सुरक्षा बल टिकट तपासणी चे कर्मच्यारी अशी संयुक्त टीम बनवून दरवाजात बसून प्रवास करणाऱ्या प्रवासी यांच्या वर कारवाही करण्यात येणार असून सोबतच सदर प्रवासी यावर न्यायालय तिल कारवाही व तसेच सदर प्रवासी ज्या ठिकाणी कार्यरत असेल किंवा शिकत असेल त्या संस्था ना रेल्वे प्रशासन कडून पत्र पाठवून माहिती देण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरवाजात बसून किंवा लटकुन प्रवास करु नये असे आवाहन रेल्वे सेनेचे अध्यक्ष संतोष कुमार सोमानि यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here