आपच्या आमदारांकडून ती याचिका मागे

निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी म्हणून ‘आप’च्या आमदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती

0

नवी दिल्‍ली :- आम आदमी पक्षाच्या २० आमदारांना अपात्र ठरविण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर त्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल मंजूरी दिली होती. निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी म्हणून ‘आप’च्या आमदारांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका आता ‘आप’च्या ६ आमदारांकडून मागे घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here