अकोला येथे ट्रक उलटून अपघात १ मृत तर ५ गंभीर जखमी

0

अकोला येथे आज सकाळी ९ च्या सुमारास सिमेंट घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने त्याखाली ६ मजूर दाबले गेले त्यातील एकाच मृत्यू कझाला असून ५ जण गंभिर जखमी आहेत. राष्ट्रीय महामार्गावरील बाभूळगाव जहाँगीर परिसरातील नवोदय विद्यालयासमोर ही दुर्घटना घडली, या घटनेतील मृत व्यक्तीचं नाव सलमान खान (वय 26 वर्ष ) असे आहे. तर इतर ५ जण गंभीर जखमी आहेत. हे सर्वजण बाईकने चाले असता समोरच्या वाहनाल ट्रक वाला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा ट्रक उलटला व हि दुर्घटना घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here