मुंबई महापालिकेच्या 2018 – 19 चे बजेट सादर

मागील वर्षाच्या तुलनेत 8.32 % ने बजेटमध्ये वाढ

0

प्रतिनिधी : पूनम पोळ

मुंबई : मुंबई महापालिकेचे बजेट सादर करण्यात आले. यामध्ये एकून २७,२५१. ०५ कोटींची तरतुद करण्यात आलीय.  कोणत्या विभागात किती तरतुद करण्यात आलीय याचे सविस्तर मुद्दे पुढीलप्रमाणे

माहिती तंत्रज्ञान खात्यासाठी २४४. कोटींची तरतूद

आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष २९. कोटींची तरतूद

सागरी किनारा प्रकल्प १,५०७. कोटीची तरतूद ]

कर निर्धारक व संकलक खाते ६५८. कोटींची तरतूद

शिक्षण खाते २,१५०.कोटींचीव तरतूद

घन कचरा व्यवस्थापन खाते यासाठी २.६०५. ८६ कोटींची तरतूद

परिवहन खाते यासाठी ४५९. कोटीची तरतूद

पर्जन्य जलवाहिन्या खाते तासाठी ९२८. ८८ कोटींची तरतूद

यांत्रिकी व विद्युत खाते यासाठी २३५. ३० कोटींची तरतूद

नगर अभियंता खाते आणि इ. परि ७४९. कोटींची तरतूद

विकास नियोजन खाते यासाठी १,०२१. ४६ कोटींची तरतूद

अग्निशमन दलासाठी ४१९. २० कोटींची तरतूद

उद्यान आणि प्राणी संग्रहालै खात्यासाठी ५७४.32 कोटीची तरतूद

बाजार खाते १६७. ६९  कोटीची तरतूद

देवनार पशुवधगृह ५७. २२  कोटीची तरतूद

रस्ते आणि वाहतूक प्रचालन खाते साठी

पूल खाते  578.09 कोटीची तरतूद

महापालिका मुद्रणालय  47.25 कोटीची तरतूद

आरोग्य खाती 867.42  कोटीची तरतूद

प्रमुख रुग्णालये1,185.31   कोटीची तरतूद

वैद्यकीय रुग्णालये 369.13  कोटीची तरतूद

विशेष रुग्णालये 216.80  कोटीची तरतूद

उपनगरीय रुग्णालये 927.56   कोटीची तरतूद

जल प्रचालन खाते 2.244.33 कोटीची तरतूद

पाणी पुरवठा प्रकल्प खाते 452.78  कोटीची तरतूद

मलनिःसारण प्रचालन खाते 797.64   कोटीची तरतूद

मलनिःसारण प्रकल्प खाते 146.59  कोटीची तरतूद

मुंबई मलनिःसारण प्रकल्प 548.67 कोटीची तरतूद

इतर खाती 4,999.02  कोटीची तरतूद

————————————————-

एकूण     २७,२५१. ०५कोटी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here